या योजनेअंतर्गत मिळवा 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, हा फॉर्म भरून त्वरित खात्यात पैसे मिळवा

नमस्कार मित्रांनो सुशिक्षित गरजू आणि बेरोजगारांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या थेट कर्ज योजनेंतर्गत (VJNT) व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे.
वसंतराव नाईक वैयक्तिक/समूह कर्ज व्याज भरणा योजना बद्दल माहिती जाणून घेउया
तुम्ही योजनेअंतर्गत (व्यवसाय कर्ज योजना) खालील व्यवसाय सुरू करू शकता.

इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 1 लाख रुपये

मासेमारी व्यवसाय, कृषी चिकित्सालय, मोटार शेती, हार्डवेअर शॉप, पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, फोटोकॉपीअर, स्टेशनरी शॉप, सलून, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडा पाव विक्री केंद्र, विक्री भाजी केंद्र, ऑटो रिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी.टी.पी. काम, स्वीट मार्ट, ड्राय क्लीनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टिट्यूट, ऑटो रिपेअर शॉप, मोबाईल फोन रिपेअर, गॅरेज, रेफ्रिजरेटर रिपेअर, एअर कंडिशनर रिपेअर, पोल्ट्री शॉप, लॅम्ब शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रीम शॉप, फिश सेल, भाजीपाला विक्री , फळांची विक्री. , किराणा दुकान, आठवडी बाजारातील लहान दुकान, टेलिफोन बूथ, इतर लघुउद्योग

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

Leave a Comment