दिवाळीनिमित्त शिधापत्रक धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जाणार आहे पूर्वी साखर पामतेल चणाडाळ आणि रवा दिला जात होता आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे आता शंभर रुपयांमध्ये तुम्हाला चार वस्तूंना मिळतात आता सहा वस्तू दिले जाणार आहेत एक किलो चणाडाळ एक किलो साखर एक लिटर पामतेल त्यानंतर एक किलो रवा यासोबत एक किलो मैदा आणि एक किलो पोहे या पद्धतीचे सहा वस्तू तुम्हाला दिले जाणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे त्यानंतर दुसरा निर्णय जो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे विदर्भ मराठवाडातील कृषी पंप विज जोडण्या वेगाने पूर्ण करणार उच्च दाब वितरण प्रणाली योजनेतील मुद्दत वाढ असे सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आले आहे त्यानंतर तिसरा जो निर्णय आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्याकरिता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनांमध्ये दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना लाभ आता दिला जाणार आहे मित्रांनो हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे कारण प्रदेशांमध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत शिक्षणासाठी अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे म्हणून 27 विद्यार्थ्यांना दरवर्षी निवड केली जाईल नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयाचे स्थापन करणार यामध्ये 45 पदांची सुद्धा या ठिकाणी मंजुरी दिली जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे मित्रांनो त्यानंतर इमारतीच्या पुनर्विकासाला वेग येणार विरोध करणाऱ्या सदनिका बालकाच्या निकषण निकषनाबाबत अधिनियमात सुधारणा सुद्धा करण्यात आलेली आहे त्यानंतर गारगोटी येथील तंत्रनिकेतनाच्या विनाअनुदानित शाखांना 90% शासन अनुदान दिले आहे मित्रांनो यामधील जे पाच निर्णय आहे ते महत्त्वपूर्ण निर्णय होते मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक पार पाडली गेली.