या तारखेला होणार 10वी- 12वी चा निकाल जाहीर,इथे तपासा तुमचा निकाल

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढील महिन्यात लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. 12वीचा निकाल आधी जाहीर केला जाईल आणि नंतर कदाचित 10वीचा निकाल जाहीर होईल. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी ते बारावीचा निकाल लवकर दिसू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रवेश घेणे सोपे होणार आहे. यंदा प्रथमच मे महिन्यात याची घोषणा होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्षभराचा अभ्यास करून सुट्टीवर गेलेल्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात निकाल लागण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. ते त्यांचा निकाल त्यांच्या ठिकाणाहून तपासू शकतात. हा निकाल तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच एसएमएसद्वारे कळू शकतो.

या तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल इथे बघा तारीख

Leave a Comment