तुमचा पंचनामा झालेला नसेल तरीही तुमच्या बँक खात्यात 25 टक्के सोयाबीनचा पिक विमा येणार

पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 98 गाव पात्र ठरलेले आहेत व त्याचे अनिवार्य आहे ती 47 आलेली आहेत त्यानंतर जालन्यामध्ये 144 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले असून 48 आलेली आहेत बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पिक येण्यासाठी पात्र आहेत त्याचे अनिवार्य पाहिलं तर 48 आहे यवतमाळमध्ये मित्रांनो 161 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी त्याची आलेली आहेत त्यानंतर नाशिकमध्ये पाहिलं तर 91 गाव हे पात्र ठरले असून 47 ही अनिवार्य आलेली Crop loan आहे.Insurance for Farmers

यादीत नाव चेक करण्यासाठी इथे पहा

त्यानंतर नांदेड जिल्हा जर पाहिला तर मित्रांनो 114 गाव हे पीक येण्यासाठी पात्र ठरले असून 47 आनिवारी कशी आलेली आहेत त्यानंतर परभणीचा पाहिलं 73 गाव पीकविण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आनिवारी 47 आलेले आहेत लातूर पाहिलं तर 120 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरले असून ४७ आणीबाणीची आलेली आहेत वाशिम पाहिले तर 112 गाव हे पीकविण्यासाठी पात्र ठरवली असून 47 अनिवार आलेली आहे.