मित्रांनो या अनुदानास पात्र असणारे लाभार्थी कोणते आहेत हे सर्वप्रथम आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पन्नास हजार रुपये अनुदान जमा केले जाणारे मित्रांनो अनेक दिवसापासून पात्र असून सुद्धा लाभार्थी त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली गेली नव्हती केवायसी सुद्धा झाली होती पन्नास हजार रुपये पुरस्थान अनुदानास पात्र असणाऱ्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आले होते काही लाभार्थी यामधून आतापर्यंत वंचित राहिले होते आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर ही निधी जमा केली जाणारे मित्रांनो तुम्ही जर नियमितपणे कर्जाची परतफेड केला असेल तर काळजी करण्याची गरज नाही आता पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये पुरस्थान आरोग्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये मागणी सुद्धा होती यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे ही निधी लाभार्थ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाणारे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून आज मीडिया रिपोर्टरला देण्यात आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्ही जर पन्नास हजार रुपये पोहोचताना अनुदानास पात्र असाल नियमितपणे कर्जाची प्रत्येक केला असाल केवायसी जर तुमची झाली असेल तर तुमच्या खात्यावरती ही रक्कम नक्की जमा केली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो