मतदान यादी कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ते खालील प्रमाणे

सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाचे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल

त्यानंतर साईटच्या मुख्य पेजवर गेल्यानंतर मतदान यादी मध्ये नाव शोधा /Find name is voter list यावरती क्लिक करावे लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करावी लागेल

त्यानंतर तुमचा विधानसभा मतदारसंघ निवड करून सर्वात शेवटी open PDF या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुमच्या मतदान यादी ची यादी डाऊनलोड होईल

👉 इथे क्लिक करून चेक करा तुमची मतदान यादी 👈