या तारखेपासून होणार व्हाट्सअप या स्मार्टफोनवर बंद

याचा अर्थ Android 5.0 आवृत्तीपेक्षा आधीच्या OS वर चालणाऱ्या स्मार्टफोनवर WhatsApp सेवा काम करणार नाही. Whatsapp मते, सध्या त्याचे app अँड्रॉईड ओएस ४.१ आणि त्यावरील आवृत्तीवर चालत आहे.

हे iPhone iOS 12 आणि नवीन आवृत्त्यांना देखील सपोर्ट करते. तसेच, Whatsapp KaiOS 2.5.0 आणि नंतरच्या OS म्हणजेच JioPhone आणि JioPhone 2 वर काम करते. हे 24 ऑक्टोबर 2023 पासून बदलणार आहे. हे बदल Android उपकरणांसाठी आहेत.