चांदी 1576 रुपयांनी स्वस्त झाली.

याशिवाय चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात चांदीचा भाव 68290 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. तर गेल्या आठवड्यात चांदी 69857 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यानुसार चांदीच्या दरात किलोमागे 1576 रुपयांची घसरण झाली आहे.

शुक्रवारी म्हणजेच काल दिल्ली सराफा बाजारात सोने 50 रुपयांच्या वाढीसह 57400 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले. याशिवाय, IBJA च्या वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 5654 रुपये प्रति ग्रॅम होती.