तुम्ही nhai.gov.in या साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ६० पर्यंत पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.