अर्ज कसा करायचा

जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. ऑफलाइन पद्धतीसाठी तुम्हाला एलआयसी कार्यालयात जावे लागेल. ऑफलाइन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला KYC कागदपत्रे सोबत घ्यावी लागतील.