पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत होत असून ही पदे ही कंत्राटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई येथे पाठवावे लागणार आहे.  या भरती प्रक्रियेसाठी 16 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच अर्ज करावीत.