सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर मधून एक एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे.

NAVI LOAN असे या एप्लीकेशन चे नाव आहे.

हे आपलिकेशन डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर कॅश लोन असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

येथे तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी सेंड या बटनावर क्लिक करा.

आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी आला असेल तो ओटीपी तेथे टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.

आता पुढच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की जन्मतारीख, पॅन कार्ड नंबर. Loan On Aadhar Card

आता पुढे तुमचे मासिक उत्पन्न किती आहे हे टाका.

वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र आहेत की नाही हे तुम्हाला समजेल.

जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र असाल तर लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या कर्जाची रक्कम थोड्या वेळात जमा केली जाईल.

अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता तेही अगदी थोड्याच वेळात.