मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता

मुद्रा कर्ज घेण्यासाठी वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 65 वर्ष आहे. e mudra loan

मुद्रा लोन घेण्यासाठी कोणताही व्यक्ती अर्ज करू शकतो. जसे की, दुकानदार ,छोटे उद्योगपती, व्यवसाय मालक, फेरीवाले,गृहिणी. कोणताही व्यक्ती हा मुद्रा लोन साठी अर्ज करू शकतो.

मुद्रा लोन चा कालावधी

मुद्रा लोन चा कालावधी हा साधारणपणे 3 ते 5 वर्षाचा असतो. हा कालावधी बँकेच्या धोरणानुसार ठरतो.

SBI Mudra Loan – मुद्रा कर्ज योजना – महत्त्वाच्या आवश्यक गोष्टी

१) या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी काहीही तारण(mortgage)ठेवण्याची गरज नाही.

२) या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जामीन ठवायची गरज नाही.

३) या योजनेअंतर्गत स्वतःच्या 10 टक्के भांडवलाची आवश्यकता नाही.

४) ही योजना फक्त सरकारी बँकेतच उपलब्ध असणार आहे.

५) मुद्रा कर्ज योजना-SBI Mudra Loan या योजनेअंतर्गत कर्ज घेणारा लाभार्थी कुठल्याही बँकेचा थकबाकी कर्जदार असू नये.

६) या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याचे वय 18 वर्ष पूर्ण असावे.

SBI Mudra Loan – मुद्रा कर्ज योजना – कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) ओळखपत्र – मतदान कार्ड, आधार कार्ड.

२) पत्त्याचा पुरावा – विजबिल, घर खरेदी पावती

३) व्यवसायासाठी आवश्यक वस्तुंचे कोटेशन आणि बिले.

४) ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करणार आहोत त्या ठिकाणचा परवाना आणि स्थानिक पत्ता.

५) आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेणार आहोत, त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता.

६) अर्जदाराचे 2 फोटो.

👉 मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈