विकास गोलांडे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, केळवद, जि. नागपूर.राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख ६० हजारांच्या कर्जावर मुद्रांक शुल्क माफीची घोषणा सरकारने केली. यासंदर्भात १ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यांना मुद्रांक शुल्क माफ झाले. आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. केवळ एक रुपयाच्या रेव्हनी तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल.