दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा सिद्धा मैदा आणि पोह्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दिवाळीनिमित्त शिधापत्रक धारकांना शंभर रुपयात आनंदाचा सिद्धा देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे पूर्वी आनंदाचा सिद्धा या संचात रवा, चणाडाळ साखर खाद्यतेल असे चार जिनस आत होत्या या सिद्धार्थ मैदा आणि पोळ्यांचा देखील समावेश आता यामध्ये करण्यात आलेले आहे. राज्यातील अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रक धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केसरी शेतकरी अशा एक कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रकधारकांना हा आनंदाचा सिद्धा मिळणार आहे आता हा आनंदाचा सिद्धांत कधीपासून लाभार्थ्यांना दिला जाणार आहे व कोणत्या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा आनंदाचा शिधा 25 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित केला जाणार आहे यासाठी राज्य सरकार 530 कोटी एकोणीस लाख रुपये खर्च करणार आहे मित्रांनो हा जो आनंदाचा सिद्धा आहे तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे शंभर रुपये देऊन सहा वस्तू तुम्हाला घ्यायचे आहेत अतिशय महत्त्वपूर्ण हा निर्णय आहे.