हे व्यवसाय असणार पात्र 

पीएम विश्वकर्मा ही योजना पूर्ण देशातील ग्रामीण व तसेच शहरी भागातील कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक साहाय्य देईल.या योजनेच्या अंतर्गत जवळ जवळ 18 कलाकुसरीचा समावेश करण्यात येईल. जसे कि, सुतार, सोनार, कुंभार, धोबी, शिंपी, चांभार, गवंडी, विणकर, चटई बनवणारे, झाडू बनवणारे, बेलदार, दोऱ्या वळनारे,शिल्पकार, मूर्तिकार, पारंपरिक खेळणी बनवणारे,हार बनवणारे, मासे मारीचे जाळे बनवणारे, नाभिक,होड्या बांधनारे, चिलखत बनवणारे, कुलूप तयार करणारे, लोहार,कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार

बनवणारे आदी व्यवसाय या पीएम विश्वकर्मा योजनेस पात्र.

आवश्यक कागदपत्र –

1- आधार कार्ड

2- मतदान कार्ड

3-व्यवसाय करत असल्याचा पुरावा किंवा नोंदणी

प्रमाणपत्र.

4- बँक खाते

5-सबसीडी पात्र कुठल्याही बँकेचे खाते.

6-उत्पनाचे प्रमाणपत्र

7- जातीचं प्रमाणपत्र (गरज पडल्यास ).

अर्ज कुठे करायचा

अर्ज करण्यासाठी तुम्हाला गावाताल CSC केंद्रावर जावे लागेल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा