दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांवर झाली लक्ष्मीची कृपा; मोदी सरकारने दिली ही आनंदाची बातमी

नमस्कार कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत मोदी सरकारने महागाई भत्त्यात (DA) 4% वाढ जाहीर केली आहे. डीए वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या मंजुरीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे. वाटपातील वाढ 1 जुलै 2023 पासून लागू होईल.

केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठी बातमी देताना मोदी सरकारने  महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ जाहीर केली आहे. डीए वाढवण्याच्या निर्णयाला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

डीए वाढून 46 टक्के झाला

सरकारच्या मंजुरीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे. वाढीव DA 1 जुलै 2023 पासून मोजला जाईल आणि जुलै ते ऑक्टोबर मधील थकबाकी असलेला महागाई भत्ता देखील दिला जाईल. याशिवाय नोव्हेंबर महिन्यापासून वेतन 46 टक्के डीएच्या आधारे केले जाईल.

👉 कर्मचाऱ्यांच्या पगारात किती झाली वाढ इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment