डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे

  •    सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फोनवर योनो अॅप्लिकेशन ओपन केले पाहिजे.
  •    यानंतर तुम्हाला ‘कॅश विथड्रॉल’ विभाग निवडणे आवश्यक आहे.
  •    आता तुम्हाला किती रोख रक्कम काढायची आहे ते टाका.
  •    यानंतर, तुमचे एटीएम निवडा.
  •    आता एक क्यूआर कोड तयार केला जाईल.
  •    तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.
  •    QR कोड स्कॅन केल्यानंतर, तुमचा UPI आयडी आणि UPI पिन टाका.
  •    UPI पिन टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, तुमच्या खात्यातून रोख रक्कम काढली जाईल.