सरकारचा मोठा निर्णय, आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बेसिक पगार मध्ये होणार मोठी वाढ

नमस्कार मित्रांनो, आठवा वेतन आयोगाची (8th Pay Commission ) प्रतीक्षा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोग (New Pay Commission ) संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . नुकतेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ लागू करण्यात आली आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. या संबंधात हे महत्त्वाचे अपडेट आहे त्यासाठी माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

👉 इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार पगारात वाढ 👈

7th Pay Commission : महागाई भत्ता म्हणजे DA वाढीची केंद्रीय कर्मचारी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढणार, याबाबत ते महिनोन्महिने अगोदर शोधू लागतात. वाढीव महागाई भत्ता पगारात आला की तो कुठे वापरायचा हे कर्मचारी आधीच ठरवतात. 8th Pay Commission  शेवटी पगार वाढण्याची वाट प्रत्येक कर्मचारी पाहत असतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. एक जानेवारीपासून आणि दुसरा जुलैपासून.

सणासुदीच्या काळात एकापाठोपाठ एक राज्ये आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) वाढवून भेट देत आहेत. अशा परिस्थितीत डीए वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही लवकरच मोठा आनंद मिळण्याची अपेक्षा आहे. एकीकडे सरकार डीए वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते, तर दुसरीकडे फिटमेंट फॅक्टरवर मोठी घोषणा केली जाऊ शकते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात मोठी वाढ होईल.

👉 इथे क्लिक करून बघा केव्हापासून होणार पगारात वाढ 👈

Leave a Comment