SBI ATM Franchise Business: कश्याप्रकारे चालतो व्यवसाय

SBI ATM फ्रँचायझीमध्ये, तुम्हाला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारावर 2 रुपये मिळतात. वार्षिक आधारावर गुंतवणुकीवर परतावा 33-50 टक्के आहे. जर दररोज 250 व्यवहार होत असतील, ज्यामध्ये 65 टक्के रोखीचे आणि 35 टक्के नॉन-कॅश व्यवहार असतील, तर मासिक उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये असेल. त्याच वेळी, दररोज 500 व्यवहार झाल्यास सुमारे 88-90 हजार रुपये कमिशन मिळेल.

एसबीआय एटीएम फ्रँचायझी अधिकृत वेबसाइट:

टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे प्रामुख्याने भारतात एसबीआय एटीएम स्थापित करण्याचा करार आहे. या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. एटीएम उभारणाऱ्या कंपन्यांची वेबसाइट खालीलप्रमाणे आहे.