स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड मानधनात वाढीसह मिळणार दिवाळी भेट सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावण यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती सर्वप्रथम समजून घ्या राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापने अंतर्गत ८० हजारापेक्षा अधिक अशा स्वयंशविका कार्यरत आहेत अशा स्वयंसेविकेना सात हजार रुपये मानधन वाढ 3664 गटप्रवर्तकांना प्रत्येकी सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ अशा व गटप्रवर्तकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका संघटनेचे प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले आहे त आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद मेहकर आरोग्यसेवा आयुक्त धीरज कुमार सहसंचालक सुभाष बोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे