नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत व्हाट्सअप संदर्भात हे खूप महत्त्वाची माहिती आहेत whatsapp सेवा हे काही मोबाईल म्हणून बंद होणार आहेत तर कोणकोणत्या मोबाईलवरून व्हाट्सअप सेवा बंद होणार त्यासाठी संपूर्ण माहिती नक्की बघा.
Android 5.0 आवृत्तीपेक्षा आधीच्या OS वर चालणाऱ्या स्मार्टफोनवर WhatsApp सेवा काम करणार नाही.
WhatsApp वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी, हे मेटा अॅप वेळोवेळी नवनवीन अपडेट सादर करते. Whatsapp ने घोषणा केली आहे की येत्या काही दिवसात ते फक्त Android 5.0 आवृत्ती किंवा नंतरच्या OS ला सपोर्ट करेल.