उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय.! या शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा, इथे जाणून घ्या पूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा असणारे सहा ते सात लाख नागरिकांना फायदा होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत बघा. समजून घ्या तेव्हाच तुम्हाला हे सविस्तर कळणार आहे दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून पूर्ण माहिती आपण जी देण्यात आली आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही पाणी योजना पूर्ण करून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचल्याने नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहील जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून शेतकऱ्यांना बांधापर्यंत पाणी पोहोचण्याबरोबरच दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करेल यासाठी आवश्यक के असेल तितका निधी दिला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण येथे दिली आहे मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या.

 इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार या योजनेत लाभ

Leave a Comment