दहा कोटी शेतकऱ्यांना सरकार देणार खुशखबर.! पीएम किसान योजनेअंतर्गत आता खात्यावर होणार इतकी रक्कम जमा

नमस्कार मित्रांनो 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर करण्यात आली. आता मोदी सरकार शेतकऱ्यांना आणखी एक भेट देणार आहे. या योजनेचा निधी वाढविण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प आहे. पण लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. यामुळे विविध विभागांसाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली जाईल. मोदी सरकारने शेतकऱ्यांना चांगली भेट देण्याची योजना तयार केली आहे. अर्थसंकल्पातील या तरतुदीमुळे शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ वाढणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील दहा दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा (PM-Setkari Yojana) निधी वाढवण्याच्या तयारीत आहे.

👉 इथे क्लिक करून बघा किती देणार आता सरकार निधी👈

Leave a Comment