मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी.! एक करोड लोकांना मिळणार घरावर सोलर पॅनल, इथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत मोदी सरकार लवकरच एक नवीन योजना सुरू करणार आहे या योजनेअंतर्गत आता प्रत्येक नागरिकांच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यात येणार तर ती योजना कोणती संपूर्ण माहिती बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवपर्यत नक्की बघा.

शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याला 3 हजार रुपये

1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थसंकल्पाने एक कोटी कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. या काळात ‘रूफटॉप सोलर स्कीम’साठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. यामुळे त्यांना वर्षाला 18,000 रुपये नफा मिळेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, छतावर सोलर युनिट बसवून एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छतावर सौर ऊर्जा युनिट बसवण्याच्या उद्देशाने ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करण्याची घोषणा केली होती.

Leave a Comment