पगार किती वाढणार?

सरकारने DA 4 टक्क्यांनी वाढवल्यास पगार किती वाढेल? याचा हिशेब करण्यात बहुतांश कर्मचारी व्यस्त आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल आणि त्याचा मूळ पगार 15,000 रुपये असेल.

त्याला सध्या 6,300 रुपये डीए मिळतात, जे मूळ वेतनाच्या 42 टक्के आहे. डीएमध्ये 4 टक्के वाढ झाल्यास पगारातील डीए 6,900 रुपये मासिक होईल.

म्हणजेच पगारात 600 रुपयांनी वाढ होणार आहे. जर एखाद्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल आणि त्याचा मूळ पगार 15,000 रुपये असेल, तर पगार दरमहा 600 रुपयांनी वाढेल.