एकूण जागा : 3115 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
👉मूळ जाहिरात साठी इथे क्लिक करा👈
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे दरम्यान
👉अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा👈
नोकरी करण्याचे ठिकाण: पश्चिम बंगाल
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023