विहिर अनुदान योजना मिळणार चार लाख रुपये अनुदान, अर्ज झाले पुन्हा सुरू, इथे बघा कसा करायचा अर्ज

Vihir Anudan Yojana 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत आशा लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार आहात अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र ठराल पात्र ठरल्याच्या नंतर शंभर टक्के अनुदान या विहिरीसाठी किंवा शेतकऱ्यासाठी दिले जातं मित्रांनो या अनुदानामध्ये खूप मोठ्या पद्धतीने वाढ सुद्धा करण्यात आली आहे. विहीर अनुदान योजनेमध्ये अर्ज कशा प्रकारे करायचा व कशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळणार सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला

इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही सिंचन विहिरीसाठी अर्ज करणार आहात तर त्या अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्या नंतर तुमच्या खात्यावरती विहिरीसाठी किती पैसे जमा केले जातात हे सुद्धा माहिती आज आपण बघणार आहोत..

इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा

Leave a Comment