सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती.! राज्य सरकारने केली या शेतकऱ्यांची दोन लाख रुपये कर्जमाफी इथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. या बातमीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. या बातमीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, मागील सरकारने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 28,000 कोटी रुपयांची कृषी कर्जे माफ केली होती.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

ते म्हणाले की, त्यावेळी 11 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कर्जावर ही माफी लागू होती. नवीन सरकारने ही मुदत 9 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे, जी शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे.
ही कर्जमाफी सरसकट लागू केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. या योजनेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा बँकेशी संपर्क साधावा.

Leave a Comment