महिलांसाठी पुन्हा खुशखबर ..!मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर सरकारने महिलांना दिली आणखी एक खुशखबर July 8, 2024 by Mahanews नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर केली आहे. या घोषणेनंतर महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांचे नाव शिधापत्रिकेवर असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत आईच्या शिधापत्रिकेवरील नाव व सासरच्या शिधापत्रिकेतील नाव काढण्यासाठी अर्ज भरण्यासाठी पुरवठा विभागात मोठी गर्दी होत आहे. या संदर्भात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाचे ५० रुपये शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना महिलांच्या अर्जावर पुरवठा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात4 हजार रुपये झाले जमा, इथे बघा यादीत नाव