शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा मोफत वीज इथे बघा पात्र शेतकरी

नमस्कार मित्रांनो राज्यात जवळपास ४७ लाख कृषिपंपधारक शेतकरी असून त्यांना महावितरणकडून दिवसा आणि रात्री असा दोन टप्प्यांत वीजपुरवठा केला जातो. दरम्यान रात्री होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करता यावा म्हणून राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत दोन- दहा मेगावाॅटपर्यंत क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले जात आहेत

हे सुद्धा वाचा रेशन मिळणे होणार आता कायमचे बंद मिळणार या नवीन वस्तू

. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत एकूण ७ हजार मेगावाॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. राज्य सरकारने आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यास मंजुरी दिली असल्याने सध्या काम सुरू असलेल्या सात हजार मेगावाॅटच्या प्रकल्पांशिवाय आणखी ९ हजार मेगावाॅटचे लहान सौैर प्रकल्प उभारून सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी सरकारने अतिरिक्त निधीची तरतूद केली आहे.

हे सुद्धा वाचा रेशन मिळणे होणार आता कायमचे बंद मिळणार या नवीन वस्तू

Leave a Comment