ज्या बहिणींना आजपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकले नसतील तर अशा महिलांना अजूनही अर्ज करण्याची मोठी संधी आहे. कारण तुम्हाला तर आधीचे दोन हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला थेट 4500 रुपये मिळणार आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्व महिला ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहेत . त्या या सोजनेसाठी अर्ज करु शकतात.

एका कुटुंबातील एकच अविवाहित बहीण अर्ज करू शकते.विवाहित बहिणी, घटस्फोटित, विधवा महिला देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.सर्व बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.