आज पासून खाद्यतेलाच्या किंमती 25 रुपयांनी झाले महाग इथे जाणून घ्या ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सरकारने शनिवारी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली. त्यात आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावरील आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरीलआयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती

 

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये होणार या महिलांच्या खात्यात जमा

 

. दरम्यान, या करवाढीमुळे त्यामुळे आता ११० रुपये किलोला मिळणारे सोयाबीन तेल आता १३० रुपयांना झाले आहे. तर शेंगदाना तेल १७५ वरुण १८५ झाले आहे. तर सूर्यफुल तेल हे ११५ वरून १३० झाले आहे. साधारण २० ते २५ रुपयांची वाढ किलोमागे झाली आहे.सरकारच्या या निर्णयाचा परिमाण खाद्य तेलाच्या किमतीवर झाला आहे. सरकारने ही घोषणा करतात खाद्य तेलाच्या किमती किलोमागे २० ते २५ रुपयांची वाढले आहेत. त्यामुळे आता स्वयंपाक घरातील फोडणी महाग झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये होणार या महिलांच्या खात्यात जमा

 

Leave a Comment