आधारधारकांसाठी आनंदाची बातमी.! आता या तारखेपर्यंत करता येणार मोफत आधार कार्ड अपडेट September 16, 2024 by Mahanews नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात आधार कार्ड हे महत्वाचा घटक बनले आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी आधार अपडेट असणे आवश्यक असते आता ज्यांना आधार कार्डमधील कोणतीही माहिती अपडेट करायची आहे, त्यांच्यासाठी आधार अपडेट करण्याची मुदत वाढवून 14 डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आली आहे.लहानांपासून ते जेष्ठापर्यंत आधार कार्ड बनली आहे हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा येथे यादी तपासा . कोणतेही शासकीय करताना आधार कार्ड दाखवावे लागते. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असते. यात व्यक्तीच्या नावापासून जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि महत्वाचे म्हणजे संपूर्ण पत्ता असतो. यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविली जाते. मात्र अनेकदा नावात बदल, मोबाईल नंबर बदलण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी आधार अपडेट करावे लागते. यासाठी १४ सप्टेंबर पर्यंत मुदत होती,यात वाढ करण्यात आली आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा येथे यादी तपासा