लाडकी बहीण योजनेनंतर महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये होणार जमा येथे बघा लवकर यादीत नाव

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सुभद्रा योजना’ सुरू करणार आहेत. या योजने अंतर्गत महिलांना दरवर्षी 10 हजार मिळणार आहेत.

इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 10 हजार रुपये जमा

 

हे पैसे त्यांना दोन हप्त्यांमध्ये मिळतील.महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना ओडिशातील महिलांसाठी सुरु करण्यात आलीआहे सुभद्रा योजना म्हणजे काय? : या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दोन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 10-10 हजार रुपये मिळतील. प्रत्येक महिलेला पाच वर्षांत एकूण 50 हजार रुपये मिळणार आहेत. 21-60 वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळेलका कुटुंबात दोन किंवा तीन पात्र महिला असतील तर सर्वांना याचा लाभ मिळेल.

इथे क्लिक करून बघा केव्हा होणार खात्यात 10 हजार रुपये जमा

Leave a Comment