10वी पास वर निघाली अग्नीवीर पदांसाठी मोठी भरती, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यां तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय सैन्यात अग्निप पदासाठी मोठी भरती साठी अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. अग्निवीर भरती 2024 साठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 08 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणार आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 21 मार्च 2024 पर्यंत आहे. अग्निवीर भरतीसाठी इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारीपासून अर्ज करु शकतात.

ही दोन भरती टप्प्यात होणात असून पहिला टप्पा ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (Online CEE) असेल. तर, दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असणार आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या पदांसाठी असणार भरती👈

Leave a Comment