आशा सेविकांची दिवाळी झाली गोड.! पगारात झाली इतकी मोठी वाढ

नमस्कार आशा स्वयंशविकांची दिवाळी होणार गोड राज्य शासनाच्या माध्यमातून आशा स्वयंशविका व गटप्रवर्तक यांना मानधनात मोठी वाढ करण्यात आली आहे मित्रांनो आता आशा स्वयंशविका व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे जी मानधन वाढ झाली आहे अशा स्वयंशविकांना प्रति महिना किती मिळणार आहे त्यानंतर गटप्रवर्तक यांना प्रति महिना पेमेंट किती मिळणार आहे हे समजून घेणे गरजेचे आहे स्पष्टपणे राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे ती माहिती सविस्तर रित्या आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुमच्या गावातील आशा स्वयंसेविका असेल गटप्रवर्तक असेल त्यांना नक्की ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती असणे आवश्यक आहे चला तर संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

👉इथे क्लिक करून बघा किती झाली पगारात वाढ👈

 

Leave a Comment