सरकार करत आहे या नागरिकांच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा आजच करा इथे अर्ज

नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. अटल बांधकाम कामगार आवास योजनेतंर्गत स्वत:ची जागा नसलेल्या कामगारांना जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते.

हे सुध्दा वाचा:- 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 

यामध्ये दुपटीने वाढ करून हे अर्थसहाय्य 1 लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला

हे सुध्दा वाचा:- 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

.

Leave a Comment