बचत खात्यात रोख रक्कम ठेवण्यासाठी आता नवीन मर्यादा, RBI गव्हर्नर ने दिली ही महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो, आपण कष्टाने कमावलेले पैसे यांची सुरक्षित गुंतवणूक व्हावी यासाठी आपण बँक खात्यामध्ये खाते करून त्यामध्ये जमा करतो. लोकांचे आर्थिक परिस्थिती जशी सुधारली तशी बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले, आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर ने नवीन नियमावली बनवली आहे, त्यामुळे आता बचत खात्यात मर्यादित रक्कमच आपण जमा करू शकतो. Bank Cash Limit काय आहे ही महत्त्वाची माहिती? जाणून घेऊया.

Bank Cash Limit

आजकालच्या युगात प्रत्येकाचे बँक खाते असणे हे आवश्यक आहे. बँक खात्यामुळे आर्थिक व्यवहार करणे सोपे जाते. आपल्याला माहिती आहे, की बँक खाते ही वेगवेगळे प्रकारचे असतात. सामान्य नागरिक बचत खाते आणि पगार खाते ही दोन प्रकारचे खाती उघडतात.

प्रत्येक बँक खात्यामध्ये पैसे ठेवण्याची मर्यादा ही वेगवेगळ्या असते. तसं पाहायला गेलं तर आपल्या बचत हातात आपण आपल्याला हवे तेवढे पैसे ठेवू शकतो. परंतु यासाठी काही विशिष्ट गोष्टीची काळजी घ्यावी लागते.

वास्तविक, जर तुमच्या बचत खात्यात जमा केलेले पैसे ITR च्या कक्षेत येत असतील तर तुम्हाला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल. आणि यासाठी तुम्हाला कर भरावा लागत असेल तर तो सुद्धा तुम्हाला भरावा लागेल. असे केले नाही तर आयकर विभाग तुमच्या उत्पन्नावर कधीही छापा टाकू शकते.

बचत खात्यात फक्त इतकीच रक्कम ठेऊ शकता इथे क्लिक करून बघा

Leave a Comment