एप्रिल महिन्यात बँका राहणार 14 दिवस बंद, इथे बघा कोण-कोणत्या दिवशी राहणार बँका बँद

नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना हा सुरू झालेला असून. एप्रिल महिना ३० दिवसाचा असून या महिन्यात तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत
या काळात नवरात्री, ईद आणि इतर विशेष प्रसंगी बँका बंद राहतील. आरबीआय कोणत्या दिवशी आणि कोणत्या प्रसंगी बँका कोठे बंद राहणार आहेत? एप्रिलमधील बँक हॉलिडे लिस्ट पाहुया.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

एप्रिल 2024 मध्ये साप्ताहिक बँक सुट्ट्या:
7 एप्रिल 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
13 एप्रिल 2024: महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
14 एप्रिल 2024: रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
21 एप्रिल 2024: रविवारी देशभरात बँका बंद राहतील.
27 एप्रिल 2024: महिन्याच्या चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
28 एप्रिल 2024: रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
1 एप्रिल 2024: वार्षिक खाते बंद झाल्यामुळे देशभरात बँका बंद राहतील.
5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांच्या जयंती आणि जमात उल विदा निमित्त तेलंगणा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
9 एप्रिल 2024: बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, हैदराबाद, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
10 एप्रिल 2024: रमजान-ईदच्या निमित्ताने कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल 2024: ईद किंवा ईद उल फित्र निमित्त चंदीगड, गंगटोक, कोची वगळता देशभरात बँका बंद राहतील.
15 एप्रिल 2024: बोहाग बिहू आणि हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024: चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, रांची, शिमला, मुंबई, जयपूर, कानपूर, लखनौ आणि नागपूर येथे रामनवमीनिमित्त बँका बंद राहतील.
20 एप्रिल 2024: आगरतळा येथे गरिया पूजेच्या दिवशी बँका बंद राहतील.

 

Leave a Comment