शेतकऱ्यांना मोठा दिलासा.! कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो दरवर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. मात्र आता कांद्याची नासाडी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याची नासाडी रोखण्यासाठी आणि साठवणुकीसाठी अणुऊर्जेवर आधारित कांदा महाबँक प्रकल्प राज्यात सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूरमध्ये कांद्याच्या बँका तातडीने सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

दरम्यान, कांदा हे नाशवंत पीक आहे. त्यामुळे कांदे अणुऊर्जेद्वारे विकिरण करून साठवले जातील. या कांदा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून कांदा महाबँकेची सुरुवात होत आहे. दरम्यान, कांदा हे नाशवंत पीक आहे. त्यामुळे कांदे अणुऊर्जेद्वारे विकिरण करून साठवले जातील. या कांदा बँकेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून कांदा महाबँकेची सुरुवात होत आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

या बैठकीत हिंदुस्थान ॲग्रो संस्थेच्या माध्यमातून येथे कांदा बँक सुरू करण्यात येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. कांदा महाबँक विशेषत: ज्या भागात कांद्याचे उत्पादन जास्त आहे तेथे स्थापन केले जाईल. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागा वापराव्यात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Comment