शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यात नवीन सुरू; इथे बघा संपूर्ण अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान लक्षात घेता त्यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्ष कृती निमित्त मागील त्याला फळबाग ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे क्षेत्राचे वस्तीकरण शेडनेट हरितगृह आधुनिक पेरणी यंत्रणे देणे. राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे मित्रांनो या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी लेख नक्की शेवटपर्यंत बघा.

शेतकरी बांधवांनो हा शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत पहा या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 18 ऑक्टोबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन नवीन योजना सुरू करण्यात आली.

कशाप्रकारे मिळणार या योजनेमध्ये लाभ बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment