ज्येष्ठ नागरिकांना शिंदे सरकार देणार तीन हजार रुपये, इथे बघा अर्ज कुठे करायचा

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड तयार ठेवा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेमधून पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणारे यामध्ये जे जेष्ठ नागरिक पात्र होतील ज्यांचे वय 65 वर्ष असेल आशा नागरिकांना तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तुमच्या कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील आजी आजोबा असेल किंवा तुमचं वय 65 वर्ष जर असेल तर अशा नागरिकांना राज्य सरकार आता तीन हजार रुपये देणार आहे यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळामध्ये मान्यता सुद्धा मिळालेली आहे यासाठी राज्य सरकार वेगळी निधी सुद्धा दिलेली आहे यामध्ये जे लाभार्थी पात्र होणार आहेत याचं वय किती असायला पाहिजे जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये पूर्ण माहिती सविस्तरच्या देण्यात आली आहे ती माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

Jio ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज.! इतक्या रुपयांना मिळणार फक्त जिओचा तीन महिन्यांचा रिचार्ज 

मित्रांनो ही माहिती प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा जेष्ठ नागरिकांसाठी शासन सभ्य नसेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पात्र लाभार्थ्यांना लाभ देणार राज्यातील जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना याचा लाभ होणारे जेष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ते उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी वन स्वस्त केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एक रकमे थेट लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे डीबीटी अंतर्गत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल.

Leave a Comment