शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी.! दोन दिवसात होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा, इथे बघा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांबाबत नवनवीन माहिती व योजना येत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणली आहे. महाराष्ट्रातील बहुतेक लोक शेती हा त्यांचा व्यवसाय करतात. त्यामुळे सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहे. तसेच बँक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करते. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी चांगले कर्ज द्यावे, असे आव्हानही एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

एकनाथ शिंदे यांनी बँक समितीच्या १६३ व्या बैठकीत यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मते पीक कर्ज देताना सिबिल स्कोअरबाबत शेतकऱ्यांवर कोणतीही सक्ती नसावी. तसेच राज्यातील जिल्हा सहकारी बँक प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कृषी ही महाराष्ट्राची ताकद आहे. महाराष्ट्र हा कृषी प्रधान आणि प्रगतीशील आहे. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. आमचे शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहेत. पण यामुळे नैसर्गिक आपत्ती, अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत,

हे सुद्धा वाचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय.! केंद्र सरकार देणार पती-पत्नीला महिन्याला 6000रुपये इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज

 

Leave a Comment