सरसकट पिक विमा वाटप सुरू फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा होणार जमा यादीत बघा नाव

नमस्कार मित्रांनो हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत २०२२-२३ या वर्षात गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३५ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दोन वर्षानंतर नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. विमा कंपनीकडून ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १३० कोटी ९ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

हे सुद्धा बघा या शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा इथे बघा जिल्हा नुसार यादी

जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात ८० हजार हून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. रावेर, यावल, चोपडा, जळगावसह अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नकसान झाले होते. मात्र, हीकमी, अधिक तापमानाच्याही निकषात पात्र

यंदा केळी उत्पादकांना कमी व अती तापमानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. सुदैवाने शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत फळ पीक विमा काढला असल्याने, या नुकसानीच्या भरपाईसाठी केळी उत्पादक शेतकरी पात्र ठरले आहेत. कमी तापमानाच्या निकषात ३० हजारहून अधिक शेतकरी पात्र ठरले आहेत. तर जास्त तापमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ५० हजारपर्यंत आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची सुमारे २५० कोटींहून अधिकची नुकसानभरपाईची रक्कम यंदा मिळणार आहे.
अखेर सोमवारी विमा कंपनीकडून १३० कोटी ९ लाख ८६ हजार ३२९ रुपयांचा निधी जिल्ह्यातील 39 हजार ८०3 शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला आहे तसेच ही पुर्ण रक्कम शासन किंव प्रशासनाच्या खात्यावर वर्ग न होत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल आहे. यामुळे केळी उत्पादव शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे….

Leave a Comment