सरकारी नोकरीची सुवर्णसंधी .!DRDO मध्ये निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा तात्काळ अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे.

ही भरती प्रक्रिया संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे केली जाते. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2024 आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे, 102 पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करा. drdo.gov.in. तुम्हाला या साइटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कोणत्या पदांसाठी असणारी भरती 👈

Leave a Comment