जिल्ह्यानुसार दुष्काळ अनुदानाची यादी जाहीर, इथे तपासा यादीत आपले नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली दुष्काळ अनुदानाचे पैसे ते वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याकडे पाठवण्यात आलेले आहेत आता हे पैसे प्रत्येक तालुक्यानुसार वाटप केले जातील तालुक्याला पैसे आल्यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजेच महसूल विभागाच्या माध्यमातून आता प्रत्येक लाभार्थ्यांना जे लाभार्थी पात्र असणारे व जे शेतकरी पात्र असणार आहेत

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

अशा पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट नंबर दिला जाईल म्हणजे केवायसी करण्याची यादी तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामसेवक कडे पाठवण्यात येईल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे केवायसी करून घेतल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमावणारे मित्रांनो आता इलेक्शन जवळ आलेला आहे यापूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत.

Leave a Comment