रेल्वे मध्ये निघाली अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी मेगा भरती, इथे करा अर्ज | Eastern Railway Bharti 2023

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात आहात का? आज आपण या लेखात बघणार आहोत (Eastern Railway Bharti 2023) पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी निघालेली आहे भरती. या मध्ये आपण कसे पात्रू होऊ शकता कोणत्या पदासाठी ही नोकरी उपलब्ध आहे त्यासाठी लागणारे शिक्षण कोणते या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत तर चला संपूर्ण लेख बघूया.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Eastern Railway Bharti 2023: पूर्व रेल्वेत अप्रेंटिससाठी निघालेली ही भरती एकूण 3115 या जागांसाठी असणार आहे. या भरतीची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 इतकी असणार आहे. ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त असणार आहे,कोण इथे अर्ज करू शकतो याची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.

👉 अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहिती बघण्यासाठी क्लिक करा 👈

Leave a Comment