तुमच्या शेतात पोल किंवा डीपी असेल तर सरकार तुम्हाला दरमहा ५ ते १० हजार रुपये देईल.

नमस्कार मित्रांनो नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावेत यासाठी सरकारकडून वेळोवेळी कायद्यात सुधारणा केल्या जातात. विद्युत कायदा 2003 हा देखील असाच एक कायदा आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्यांतर्गत शेतकऱ्यांच्या काही महत्त्वाच्या हक्कांबद्दल जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

जमिनीवर विजेचे खांब आणि लाईन
तुमच्या शेतजमिनीतून विजेचे खांब किंवा लाईन गेल्यास, तुम्हाला काही विशेष फायदे आणि भरपाई मिळण्यास पात्र आहे. तथापि, अनेक शेतकरी या तरतुदींबद्दल अनभिज्ञ आहेत आणि त्यांच्या हक्काचा लाभ घेऊ शकत नाहीत, जर तुमच्या जमिनीवर विद्युत खांब, तारा किंवा ट्रान्सफॉर्मर बसवले तर वीज कंपनीला तुम्हाला वार्षिक भाडे द्यावे लागेल. हे भाडे 2 रुपये ते 5000 रुपये प्रति एकर असू शकते. मात्र, जर तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र दिले असेल, तर भाडे भरले जाणार नाही.

हे सुद्धा वाचा महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी येथे अर्ज करा व गिरणी मिळवा

Leave a Comment