दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांना मिळणार आता प्रतिलिटर 35 रुपये नवीन दर

नमस्कार मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर आणि बटरचे दर कमी झाल्याचा परिणाम राज्यातील दूध खरेदी दरावर झाला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रतिलिटर 30 रुपये निश्चित भाव आणि शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाचे नवे दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत.पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात विधानसभेत निवेदन दिले.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

विखे म्हणाले, “राज्यभरातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघ व दूध उत्पादकांची तातडीची बैठक होऊन दूध उत्पादक व दूध संघांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी एकमताने प्रतिलिटर दराने प्रतिलिटर 10 रुपये दर देण्याचे मान्य केले आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रुपये या सोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 35 रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

तुमच्याकडे ही पाच रुपयाची नोट असेल तर मिळतील 16 लाख रुपये

 

Leave a Comment